- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Atracurium
Atracurium बद्दल माहिती
Atracurium वापरते
Atracurium ला सर्जरीच्या दरम्यान स्केलेटल मसल रिलॅक्सेशनसाठी वापरले जाते.
Atracurium कसे कार्य करतो
Atracurium मेंदुमार्फत पेशीना पाठवले जाणारे आकुंचन किंवा शिथिलीकरण टाळणारे संदेश बाधित करते .
Common side effects of Atracurium
त्वचेवर पुरळ, लाळनिर्मितीत वाढ, वाढलेला रक्तदाब
Atracurium साठी उपलब्ध औषध
ArtacilNeon Laboratories Ltd
₹121 to ₹4874 variant(s)
AtrapureSamarth Life Sciences Pvt Ltd
₹129 to ₹5263 variant(s)
AriumCelon Laboratories Ltd
₹2152 variant(s)
AcrisGland Pharma Limited
₹129 to ₹2482 variant(s)
AtragerZydus Cadila
₹100 to ₹2182 variant(s)
TroycuriumTroikaa Pharmaceuticals Ltd
₹6512 variant(s)
AtcuronSun Pharmaceutical Industries Ltd
₹1311 variant(s)
AtbCachet Pharmaceuticals Pvt Ltd
₹75 to ₹1372 variant(s)
Atracurium साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला खालीलपैकी कोणतीही वैद्यकिय स्थिती असल्यास अट्रेक्युरियम घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः मायस्थेनिया ग्रेविस (स्नायू अति कमकुवत होणे आणि असामान्य दमणूक) किंवा ईटन-लँबर्ट सिंट्रोम (हातापायांचे स्नायू कमकुवत करणारी ऑटोइम्यून विकृती), इलेक्ट्रोलाईट असंतुलन, कर्करोग, अन्य स्नायू रिलॅक्संट्सना अलर्जी, अलिकडील भाजल्याची जखम, दमा कंवा अन्य श्वसनविषयक समस्या, हृदय रोग, पेरीफेरल न्युरोपॅथी (वेदना, मुंग्या किंवा हातपाय बधीर करणारे चेतापेशींचे नुकसान).
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- अट्रेक्युरियम घेताना मद्यपान टाळा आणि गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.