- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Betahistine
Betahistine बद्दल माहिती
Betahistine वापरते
Betahistine ला भोवळसाठी वापरले जाते.
Betahistine कसे कार्य करतो
बीटाहिस्टिन, हिस्टेमिन एनालॉग नावाच्या औषधांच्या गटात मोडते. ते आंतर्कणातील रक्तप्रवाहाला सुधारण्यामार्फत काम करते. यामुळे चक्कर, टिनीटस , बहिरेपणा आणि मळमळ निर्माण करणा-या आंतर्कर्णाच्या दाबाला कमी केले जाते.
Common side effects of Betahistine
डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, Dyspepsia
Betahistine साठी उपलब्ध औषध
VertinAbbott L
₹145 to ₹46710 variant(s)
BetavertSun Pharmaceutical Industries Ltd
₹34 to ₹2959 variant(s)
VerbetAlbert David Ltd
₹67 to ₹1703 variant(s)
VertistarMankind Pharma Ltd
₹33 to ₹1105 variant(s)
ZevertIntas Pharmaceuticals Ltd
₹31 to ₹3229 variant(s)
B-StilAbbott L
₹90 to ₹2293 variant(s)
MerislonEisai Pharmaceuticals India Pvt Ltd
₹76 to ₹1352 variant(s)
BvertIcon Life Sciences
₹64 to ₹2466 variant(s)
VertipressCipla Ltd
₹62 to ₹1943 variant(s)
Betahist ForteGeno Pharmaceuticals Ltd
₹741 variant(s)
Betahistine साठी तज्ञ सल्ला
बिटाहिस्टाईन गोळ्या सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका जरः
- तुम्ही बिटाहिस्टईन किंवा या गोळीच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर.
- तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता असाल तर.
- तुम्हाला लॅक्टोजसारख्या काही शर्करा सहन होत नसतील तर.
बिटाहिस्टाईन घेतल्यानंतर गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला गरगरु शकते.
खालील रोगाच्या स्थितींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावाः पेप्टिक अल्सर, दमा, युर्टिकेरिया, पुरळ किंवा अलर्जिक ऱ्हायनायटीस, तीव्र हायपोटेन्शन.