- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Brimonidine
Brimonidine बद्दल माहिती
Brimonidine वापरते
Brimonidine ला काचबिंदू (डोळ्यातला उच्च दबाव)च्या उपचारात वापरले जाते.
Brimonidine कसे कार्य करतो
Brimonidine डोळ्याच्या बाहुलीमधला दबाव कमी करते.
Common side effects of Brimonidine
एरिथेमा, डोळ्यात बाहेरून काहीतरी गेल्याची संवेदना , अंधुक दिसणे, तोंडाला कोरडेपणा, त्वचारोग ( डर्मेटिटिस), डोळ्यांमध्ये जळजळणं, त्वचा भाजणे, डोळ्यात दंश झाल्याची भावना, प्रधावन /त्वचेवर लाली येणे, डोळे खाजणे, डोळ्यामध्ये अलर्जीचे परिणाम
Brimonidine साठी उपलब्ध औषध
AlphaganAllergan India Pvt Ltd
₹3911 variant(s)
Bidin LSAjanta Pharma Ltd
₹2221 variant(s)
BrimodinCipla Ltd
₹169 to ₹2502 variant(s)
Alcon BrimoAlcon Laboratories
₹2851 variant(s)
IobrimFDC Ltd
₹2261 variant(s)
ErythegoAkumentis Healthcare Ltd
₹3631 variant(s)
BrimoAlcon Laboratories
₹2852 variant(s)
Brimosun LSSun Pharmaceutical Industries Ltd
₹2291 variant(s)
BrimochekIndoco Remedies Ltd
₹2751 variant(s)
RimonidMicro Labs Ltd
₹1601 variant(s)
Brimonidine साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही ब्रिमोनिडीनला किंवा त्याच्या सोल्युशनमधील कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर ते सोल्युशन सुरु करु नका किंवा पुढे चालू ठेवू नका.
- तुमचे डोके खाली झुकवून, डोळे उघडझाप न करता 2 किंवा 3 मिनिटे तुमचे डोळे बंद करा. हलकेच तुमचे बोट 1 मिनिटपर्यंत डोळ्याच्या आतील कोपऱ्यात दाबा, म्हणजे पाणी अश्रु नलिकेत जाणे थांबेल.
- आय ड्रॉपरच्या टोकाला स्पर्श करु नका किंवा तुमच्या डोळ्यावर ते थेट ठेवू नका. प्रदूषित ड्रॉपरमुळे तुमच्या डोळ्याचे संक्रमण होईल, परिणामी दृष्टिच्या गंभीर समस्या होऊ शकतात.
- वापरण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्सेस काढा आणि पुन्हा घालण्यापूर्वी किमान १५ मिनिटे वाट पाहा.
- तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले कोणतेही अन्य आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी किमान 5 मिनिटे वाट पाहा.
- लिक्वीडचा रंग बदलला असेल किंवा त्यात कण असतील तर ते आय ड्रॉप्स वापरु नका. नव्या औषधासाठी तुमच्या औषध विक्रेत्याला बोलवा.