- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Etizolam
Etizolam बद्दल माहिती
Etizolam वापरते
Etizolam ला अल्पकालीन चिंता आणि निद्रानाश (झोपण्यात अडचण येणे)च्या उपचारात वापरले जाते.
Etizolam कसे कार्य करतो
Etizolam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.
Common side effects of Etizolam
स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली
Etizolam साठी उपलब्ध औषध
EtilaamIntas Pharmaceuticals Ltd
₹28 to ₹1088 variant(s)
EtizolaMacleods Pharmaceuticals Pvt Ltd
₹41 to ₹885 variant(s)
SoloposeMankind Pharma Ltd
₹36 to ₹592 variant(s)
EtirestSun Pharmaceutical Industries Ltd
₹59 to ₹913 variant(s)
MacfreshMacleods Pharmaceuticals Pvt Ltd
₹37 to ₹884 variant(s)
EzolentTalent India
₹32 to ₹683 variant(s)
EtinapIcon Life Sciences
₹27 to ₹1266 variant(s)
EtizepMicro Labs Ltd
₹29 to ₹422 variant(s)
SylkamDr Reddy's Laboratories Ltd
₹26 to ₹654 variant(s)
EtizoramArinna Lifescience Pvt Ltd
₹29 to ₹713 variant(s)
Etizolam साठी तज्ञ सल्ला
- Etizolam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
- Etizolam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
- Etizolam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
- बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
- Etizolam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
- Etizolam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
- आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.\n