- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Filgrastim
Filgrastim बद्दल माहिती
Filgrastim वापरते
Filgrastim ला केमोथेरपी नंतरची संक्रमणेला टाळण्यासाठी वापरले जाते.
Filgrastim कसे कार्य करतो
Filgrastim संक्रमणाशी लढा देणा-या रक्तपेशींच्या मोठ्या संख्येतील निर्माणात शरीराची मदत करते आणि नवीन पेशींना वयस्क सक्रिय पेशींमध्ये रुपांतरीत करण्याचे काम करते.
Common side effects of Filgrastim
हाडे दुखणे, अशक्तपणा, डोकेदुखी, पुरळ, अन्न खावेसे न वाटणे, रक्तातील लॅक्टेट डिहायड्रोजिनेसची वाढलेली पातळी , उलटी, युरिक असिडची रक्तातील वाढलेली पातळी, Oropharyngeal pain, केस गळणे, थकवा, अतिसार, बद्धकोष्ठता, भूक कमी होणे, खोकला, श्वसनास त्रास
Filgrastim साठी उपलब्ध औषध
GrafeelDr Reddy's Laboratories Ltd
₹15041 variant(s)
NeukineIntas Pharmaceuticals Ltd
₹615 to ₹15403 variant(s)
EndokineIntas Pharmaceuticals Ltd
₹13941 variant(s)
ColstimZydus Cadila
₹12711 variant(s)
ImumaxAbbott L
₹24431 variant(s)
ReligrastReliance Life Sciences
₹13431 variant(s)
LupifilLupin Ltd
₹25621 variant(s)
EmgrastEmcure Pharmaceuticals Ltd
₹28001 variant(s)
FastografAlkem Laboratories Ltd
₹14421 variant(s)
ZystimZydus Cadila
₹13341 variant(s)
Filgrastim साठी तज्ञ सल्ला
- फिलग्रॅस्टिमची अथवा त्यामधल्या कुठल्याही घटकाची अलर्जी असेल तर फिलग्रॅस्टिमची गोळी घेऊ नका.
- तुम्हाला जर ऑस्टिओपोरोसिस ( कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत आणि ठिसूळ होणं) , खोकला, ताप किंवा इतर संसर्ग, श्वास घेण्यास त्रास, सिकल सेल आजार( रक्तपेशींवर परिणाम करणारा रक्ताचा अनुवांशिक आजार), पोटाच्या वरच्या भागात डाव्या बाजूला दुखणं, खांद्याच्या टोकांशी वेदना असतील तर फिलग्रास्टिम घेऊ नका.
- न्यूट्रोफिल्स आणि पांढ-या रक्तपेशींची संख्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे रक्त तपासणी करावी लागेल. त्यामुळे उपचारांचा फायदा कितपत आहे आणि उपचार पुढे सुरू ठेवण्याबाबत डॉक्टरांना अंदाज येईल.
- अगोदर भरलेल्या सिरिंजच्या सुईच्या आवरणात नैसर्गिक रबराचा ( लॅटेक्सजन्य) वापर केलेला असतो, त्याची अलर्जी येऊ शकते.
- तुम्ही स्वतःच इंजेक्शन घेत असाल तर त्वचेखालच्याच टिश्यूजमध्ये ते टोचावं. त्याला सबक्युटानिअस (त्वचेखालील) इंजेक्शन म्हणूनच ओळखलं जातं.ते कसं घ्यायचं याच्या तुमचे डॉक्टर सूचना देतील. तुमच्या मांडीच्या वरच्या भागात किंवा पोटाच्या दोन्ही बाजूंकडच्या त्वचेखाली तुम्ही हे इंजेक्शन घेऊ शकता. दुसरी व्यक्ती तुम्हाला इंजेक्शन देणार असेल तर हातांमागच्या भागातही ते देता येईल.
- रोज एकाच जागी इंजेक्शन दिल्यानं ती जागा दुखू शकते म्हणून रोज वेगवेगळ्या जागी इंजेक्शन द्यावं.
- फिल्ग्रॅस्टिममुळे थकवा येऊ शकतो, या कारणास्तव वाहन चालवणं किंवा यंत्रावर काम करताना योग्य सावधगिरी बाळगावी.