- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Nitrofurantoin
Nitrofurantoin बद्दल माहिती
Nitrofurantoin वापरते
Nitrofurantoin ला मूत्रमार्गात जिवाणू संक्रमण टळण्यासाठी आणि याच्या उपचारात वापरले जाते.
Nitrofurantoin कसे कार्य करतो
Nitrofurantoin मूत्रातील जीवाणुंचा नाश करुन मूत्रमार्गाच्या संक्रमणाच्या उपचारात उपयोगी पडते.
Common side effects of Nitrofurantoin
अन्न खावेसे न वाटणे, उलटी, अतिसार
Nitrofurantoin साठी उपलब्ध औषध
NiftasIntas Pharmaceuticals Ltd
₹76 to ₹1343 variant(s)
UribidIntas Pharmaceuticals Ltd
₹2011 variant(s)
NiftranSun Pharmaceutical Industries Ltd
₹88 to ₹2653 variant(s)
MartifurWalter Bushnell
₹71 to ₹1593 variant(s)
NitrofurWanbury Ltd
₹1221 variant(s)
NitrobactMankind Pharma Ltd
₹781 variant(s)
NiftyWanbury Ltd
₹123 to ₹1272 variant(s)
NitrobestLupin Ltd
₹801 variant(s)
FurentTTK Healthcare Ltd
₹791 variant(s)
XoniftCorona Remedies Pvt Ltd
₹801 variant(s)
Nitrofurantoin साठी तज्ञ सल्ला
- नायट्रोफ्युरानटोईन गोळ्या चांगल्या शोषल्या जाण्यासाठी त्या जेवणानंतर किंवा दुधासोबत घ्या.
- नायट्रोफ्युरानटोईनचा उपचार घेत असताना तुम्हाला झोप किंवा गुंगी येऊ शकते त्यामुळे गाडी किंवा अवजड यंत्रे चालवू नका.
- तुम्ही नायट्रोफ्युरानटोईन घेत असाल आणि लघवीतील साखरेची चाचणी करवुन घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण त्यामुळे निष्कर्ष बाधित होऊ शकतो.
- तुम्ही गर्भधारणेच्या शेवटच्या २ ते ४ आठवड्यांमध्ये असाल तर हे औषध घेऊ नका.
- तुम्ही हे औषध घेताना तुमच्या बाळाला स्तनपान करवू नका.
- मॅग्नेशियम असलेल्या अँटासिड्ससोबत हे घेऊ नका.