- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Pregabalin
Pregabalin बद्दल माहिती
Pregabalin वापरते
Pregabalin ला न्युट्रोपॅथीक वेदना (चेतांच्या नुकसानामुळे होणारी वेदना)च्या उपचारात वापरले जाते.
Pregabalin कसे कार्य करतो
Pregabalin शरीरात क्षतिग्रस्त चेतांद्वारे पाठवल्या जाणा-या वेदनेच्या संकेतांची संख्या कमी करते. Pregabalin मेंदुत चेतांच्या कृतींना थांबवते आणि फिट्स कमी करते.
प्रेगाबैलिन, ऍंटीपाइलेप्टिक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे चेतांमधल्या वेदनेच्या संकेताच्या स्थानांतरणाला प्रतिबंधित करण्यासाठी मेंदुत (न्यूरोट्रांसमीटर) चेतांद्वारे मुक्त केल्या जाणा-या काही विशेष पदार्थांच्या रिलीजला बदलते. ज्यामुळे चेतांच्या क्षतीमुळे होणा-या वेदनेसोबत फिट्स(उद्वेग) ची लक्षणे कमी होऊ लागतात.
Common side effects of Pregabalin
गुंगी येणे, गरगरणे, शरीराच्या असमन्वयित हालचाली, थकवा
Pregabalin साठी उपलब्ध औषध
LyricaPfizer Ltd
₹884 to ₹11522 variant(s)
MaxgalinSun Pharmaceutical Industries Ltd
₹106 to ₹2837 variant(s)
PregabidIntas Pharmaceuticals Ltd
₹30 to ₹41510 variant(s)
PregabaUnichem Laboratories Ltd
₹111 to ₹3215 variant(s)
PregebTorrent Pharmaceuticals Ltd
₹168 to ₹3035 variant(s)
PregalinTorrent Pharmaceuticals Ltd
₹98 to ₹3039 variant(s)
NeugabaSun Pharmaceutical Industries Ltd
₹155 to ₹2834 variant(s)
PbrenLa Renon Healthcare Pvt Ltd
₹84 to ₹1625 variant(s)
GabawinIcon Life Sciences
₹63 to ₹3205 variant(s)
PregastarLupin Ltd
₹130 to ₹2784 variant(s)
Pregabalin साठी तज्ञ सल्ला
प्रेगाबेलिन घेतल्यानंतर गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते.
प्रेगाबेलिन गोळ्या सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका जरः
- तुम्ही प्रेगाबेलिन किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असाल तर.
- तुम्हाला दृष्टि धूसर किंवा अंधत्व, किंवा दृष्टिमध्ये कोणताही बदल अनुभवाला आल्यास.
- तुम्हाला स्वतःला जखमी करण्याचे विचार आल्यास.
- तुम्ही गर्भवती असाल तर.
खालील रोग स्थितींमध्ये प्रगाबेलिन गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जसे हृदय रोग, यकृताचा रोग, वजन वाढण्यासह मधुमेह आणि मूत्रपिंडाचा रोग.
तुम्हाला यापैकी कोणतेही दुष्परिणाम दिसले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः चेहरा, ओठ, जीभ, घशाची सूज (अँजियोडर्मा) आणि/किंवा अन्य अवयवांची सूज, अचानक स्नायू वेदना.
औषधामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.