- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Rizatriptan
Rizatriptan बद्दल माहिती
Rizatriptan वापरते
Rizatriptan ला मायग्रेनचा तीव्र अटॅकच्यामध्ये वापरले जाते.
Rizatriptan कसे कार्य करतो
माइग्रेन डोकेदुखी मेंदुत रक्त वाहिन्यांच्या प्रसारामुळे उत्पन्न होते. Rizatriptan रक्त वाहिन्यांचे संकुचन करुन माइग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम देते.
Common side effects of Rizatriptan
मानदुखी, गुंगी येणे, तोंडाला कोरडेपणा, गरगरणे, जडपणा जाणवणे, अन्न खावेसे न वाटणे, अशक्तपणा, जबडा दुखणे, घसा दुखणे, पॅरेस्थेशिया (मुंग्या आल्याची किंवा खुपल्याची भावना), उबदार वाटणे
Rizatriptan साठी उपलब्ध औषध
RizactCipla Ltd
₹214 to ₹3365 variant(s)
RizoraIntas Pharmaceuticals Ltd
₹37 to ₹1934 variant(s)
RitzaNatco Pharma Ltd
₹1952 variant(s)
RizatripGeno Pharmaceuticals Ltd
₹1522 variant(s)
Rizatrip OdtGeno Pharmaceuticals Ltd
₹152 to ₹2412 variant(s)
MigsunSunrise Remedies Pvt Ltd
₹302 variant(s)
RizatanTorrent Pharmaceuticals Ltd
₹1152 variant(s)
RiztranVanprom Lifesciences Pvt Ltd
₹144 to ₹4984 variant(s)
RizameltArinna Lifescience Pvt Ltd
₹55 to ₹1606 variant(s)
Rizatriptan साठी तज्ञ सल्ला
- माइग्रेन पासून लवकरात लवकर सुटका करुन घेण्यासाठी , Rizatriptan ला डोकेदुखी सुरु होताच घ्या.
- Rizatriptan चा वापर केल्यावर काहीवेळापर्यंत अंधा-या खोलीमध्ये पडल्यामुळे माइग्रेन पासून मुक्त होण्यास मदत मिळू शकते.
- Rizatriptan तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घ्या. Rizatriptan च्या अतिवापरामुळे साइड-इफेक्ट्स होण्याची शक्यता वाढते.
- Rizatriptan वापरण्याआधी जर तुम्हाला वारंवार माइग्रेन डोकेदुखी उद्भवत असल्यास डॉक्टरांना सूचना द्या.
- जर तुम्ही सतत किमान तीन महिन्यांपर्यंत Rizatriptan वापरले असल्यास डॉक्टरांना कळवा
- Rizatriptan घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग किंवा चक्कर येऊ शकते.
- Rizatriptan घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे नवीन आणि गंभीर डोकेदुखी होऊ शकते.\n