- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Silymarin
Silymarin बद्दल माहिती
Silymarin वापरते
Silymarin ला क्लोरेस्टॅटिक यकृत रोग, अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृतच्या उपचारात वापरले जाते.
Silymarin कसे कार्य करतो
सिलिमरिन, दूध थिस्टल सीड (सिलिबम मरियानम) मधून मिळालेले सक्रिय तत्व आहे. हे विषारी रसायने आणि औषधांमुळे लीव्हरच्या पेशींचे रक्षण करते. हे ऍंटीऑक्सीडंट आणि सूज प्रतिबंधक परीणाम करते. मिल्क थिस्टल प्लॅंट एक्सट्रॅक्ट्स कदाचित एस्ट्रोजनच्या प्रभावाला वाढवू शकते.
Common side effects of Silymarin
अन्न खावेसे न वाटणे, पोट फुगणे, अतिसार, अपचन, भूक कमी होणे, पोटदुखी, पोट बिघडणे, पाठदुखी, केस गळणे, गरगरणे, पोटात दुखणे, खाज सुटणे, पुरळ
Silymarin साठी उपलब्ध औषध
SilybonMicro Labs Ltd
₹122 to ₹3494 variant(s)
LimarinSerum Institute Of India Ltd
₹84 to ₹1183 variant(s)
HepasilSignova Pharma Pvt Ltd
₹60 to ₹1173 variant(s)
HeparidGeno Pharmaceuticals Ltd
₹70 to ₹1793 variant(s)
RejulivShrinivas Gujarat Laboratories Pvt Ltd
₹1054 variant(s)
SylolivMapra Laboratories Pvt Ltd
₹82 to ₹1183 variant(s)
ElivRavian Pharmaceuticals Ltd
₹81 to ₹1322 variant(s)
Livobit SLCubit Healthcare
₹791 variant(s)
Silymarin साठी तज्ञ सल्ला
पुढील परिस्थितीमध्ये सिलीमरिन सुरू करू नका आणिडॉक्टरांचा सल्ला घ्या
- तुम्हाला मधुमेह असेल,
- लिव्हर सि-हॉसिस असेल
- ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर,ओव्हेरियन कॅन्सर , फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस यासारखे संप्रेरकांच्या संवेदनशीलतेमुळे होणारे आजार असतील