- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Terbutaline
Terbutaline बद्दल माहिती
Terbutaline वापरते
Terbutaline ला दमा आणि क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD)च्या उपचारात वापरले जाते.
Terbutaline कसे कार्य करतो
Terbutaline फुप्फुसांपर्यंत पोहोचणा-या वायु मार्गांना आराम देऊन त्यांना रुंद करण्यामार्फत श्वास घेणे सुकर बनवते.
Common side effects of Terbutaline
थरथर, डोकेदुखी, धडधडणे, हृदयाचे ठोके वाढणे, हायपोकालेमिआ( रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी होणे) अल्कलोसिस, स्नायूंचा कमकुवतपणा
Terbutaline साठी उपलब्ध औषध
Astharid TEmpiai Pharmaceuticals Pvt Ltd
₹121 variant(s)
TetrasmaMedopharm
₹52 to ₹602 variant(s)
Terbutaline SulphaAstraZeneca
₹331 variant(s)
BricanylAstraZeneca
₹37 to ₹1175 variant(s)
TerbujelAstrum Healthcare Pvt Ltd
₹491 variant(s)
BricawinIkon Remedies Pvt Ltd
₹461 variant(s)
Terbutaline साठी तज्ञ सल्ला
- या औषधाने तुम्हाला भोवळ किंवा गरगरु शकते. गाडी चालवणे, यंत्र वापरणे किंवा दक्षता आवश्यक असलेलं कोणतंही काम तुम्ही सुरक्षितपणे करु शकाल अशी खात्री असल्याखेरीज तुम्ही ते करु नका.
- अल्कोहोलयुक्त पेयं मर्यादित ठेवा.
- धूम्रपान आणि धूम्रपान होत असलेल्या जागा टाळा.
- तुम्ही टर्ब्युटेलीन किंवा अन्य औषधे जसे एपिनेफ्राईन, अल्बुटेरॉल यांना अलर्जिक असाल तर त्याचा वापर करु नका.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर टर्ब्युटेलीन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.