- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Topotecan
Topotecan बद्दल माहिती
Topotecan वापरते
Topotecan ला स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या उपचारात वापरले जाते.
Topotecan कसे कार्य करतो
Topotecan ट्यूमर्स कॅन्सरमुळे उत्पन्न झालेल्या सूजेला नष्ट करण्यात मदत करते.
Common side effects of Topotecan
अन्न खावेसे न वाटणे, उलटी, अशक्तपणा, अतिसार, पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी होणे, पोटात दुखणे, अपचन, लाल, पांढ-या रक्तपेशी आणि प्लेटलेटस्ची संख्या कमी होणे
Topotecan साठी तज्ञ सल्ला
- टोपोटेकान घेण्यापूर्वी, तुमच्यावर मूत्रपिंडाच्या रोगाचे उपचार सुरु असतील तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही दातांच्या शस्त्रक्रियेसह एखादी शस्त्रक्रिया करवून घेत असाल तर, तुमच्यावर टोपोटेकानचा उपचार चालू असल्याचं तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण टोपोटेकानमुळे थकवा, गळून जाणे किंवा अशक्तपणा होऊ शकतो.
- टोपोटेकान घेताना खबरदारी घ्या कारण त्यामुळे तीव्र अतिसार होऊन रुग्णालयात भर्ती करावं लागू शकतं.
- गंभीर संक्रमणाच्या कोणत्याही चिन्हांसाठी तुमच्या रक्ताची नियमितपणे मोजणी करुन घ्यावी.
- खोकला, ताप, डिसप्निआ आणि/किंवा हायपोक्सियाला सूचक फुफ्फुसाची कोणतीही लक्षणं दिसल्यास टोपेटेकान घेणे थांबवा आणि तत्काळ सूचना द्या.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.