- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- Multivitamins for Age 50+
- banner
- test 98
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Top Deals in Supplements
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers for testing purpose testing
- Workout Essential
- Fat Burners
Levobunolol
Levobunolol बद्दल माहिती
Levobunolol वापरते
Levobunolol ला काचबिंदू (डोळ्यातला उच्च दबाव)च्या उपचारात वापरले जाते.
Levobunolol कसे कार्य करतो
Levobunolol डोळ्यांमधला दाब कमी करुन आणि दृष्टिचा हळू हळू होणारा क्षय टाळून काम करते.
लेवोबुनोलोल, बीटा-ब्लॉकर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते हे डोळ्यांमधल्या तरल उत्पादनाचा परिमाण कमी करते, ज्यामुळे द्रवाचा दाब कमी होतो.
Common side effects of Levobunolol
डोळ्यांमध्ये जळजळणं, डोळ्यात दंश झाल्याची भावना
Levobunolol साठी उपलब्ध औषध
BetaganAllergan India Pvt Ltd
₹1631 variant(s)
Levobunolol साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला कोणत्याही श्वसन किंवा फुफ्फुसाच्या समस्या, हृदय रोग, मधुमेह, अतिसक्रीय थायरॉईड ग्रंथी. दातांवरील शस्त्रक्रियेसह एखादी शस्त्रक्रिया, किंवा तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन किंवा स्तनपान करवत असाल तर लेवोब्युनोलोल सुरु करु नका किंवा चालू ठेवू नका आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- लेवोब्युनोलोल आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस काढून ठेवा कारण यामध्ये एक परिरक्षक (बेन्झालकोनियम क्लोराईड) असते जे कॉन्टॅक्ट लेन्सेसद्वारे शोषले जाऊ शकते.
- लेवोब्युनोलोल वापरताना प्रगती तपासण्यासाठी किंवा दुष्परिणामांवर देखरेख ठेवण्याकरिता इंट्राऑक्युलर प्रेशरद्वारे तुमच्यावर देखरेख ठेवावी लागते.
- लहान मुलांवर याचा वापर करु नये.
- गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका कारण लेवोब्युनोलोलमुळे तुम्हाला झोप, चक्कर येऊ शकते किंवा अंधुक दृष्टि होऊ शकते.
- लेवोब्युनोलोल घेताना मद्यपान करु नका कारण त्यामुळे दुष्परिणाम बिघडू शकतात.